crop insurance for special crops: उर्वरित 75 टक्के पीक विमा वाटप या विभागातील 52 महसूल मंडळांमध्ये होणार सुरू, जिल्हे तालुक्यानुसार यादी पहा
crop insurance for special crops : नमस्कार मित्रांनो आपण एका महत्वाच्या अपडेट बाबत माहिती जाणून घेणार आहोत उर्वरित 75 टक्के पीक विमा वाटप या विभागातील जिल्हे तर 52 महसूल मंडळांमध्ये सुरू होणार, तालुक्यानुसार यादी पहाा.
👉पात्र महसूल मंडळ यादी पाहण्यासाठी
👉 येथे क्लिक करा 👈
राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष पिकांसाठी पीक विमा ही आनंदाची बातमी आहे. 24 रोजी राज्य शासनाने महाराष्ट्र शासनाचा जीआर जारी केला आहे. आता या योजनेंतर्गत जिल्ह्यातील मंडळाकडून अहवाल मागविण्यात आला आहे. पंतप्रधान पिक विमा योजना 2022 ची योजना अंतर्गत
राज्य सरकारने 50 पेक्षा कमी सदस्य असलेल्या मंडळांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासाठी 52 मंडळ पात्र ठरले आहेत त्या पात्र ठरलेल्या एकूण 52 मंडळांची यादी आपण पाहणार आहोत.
अल्प भूधारक म्हणजेच लहान शेतकऱ्यांचा पीक विमा आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर 80 टक्के पीक विमा जमा होणार आहे. या तीन जिल्ह्यांचे अपडेट पाहू. तुम्ही खालील लिंकवर क्लिक करून संपूर्ण जिल्हा तालुका नुसार यादी तपासू शकता. “सेंद्रिय शेतीसाठी पीक विम्याचा पर्याय” खालील दिलेल्या शेअर लिंकवरून माहिती इतरांना देखील शेअर करा.