Crop Insurance GR अतिवृष्टी नुकसान भरपाई

Crop Insurance GR अतिवृष्टी नुकसान भरपाई निर्णय

मित्रांनो सप्टेंबर आणि ऑक्टोबर मध्ये पूर परिस्थिती व सततच्या पावसामुळे झालेले नुकसान शेतकऱ्यांना हेक्टरी यामुळे दिलेल्या दहा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तसा शासन निर्णयदेखील निर्गमित करण्यात आला असून तो तुम्हाला राज्य शासनाच्या आधिकृत संकेतसथळावर पाहता येईल. Crop Insurance GR

• औरंगाबाद

• जालना

• परभणी

• हिंगोली

• नांदेड

• बीड

• लातूर

• पुणे

• सातारा

• सोलापूर

हेही वाचा: विहीर पुनर्भरण खोदण्यासाठी अनुदानात वाढ शासन निर्णय आला

error: Content is protected !!