Crop Insurance: उर्वरित पिकविमा वाटपासाठी राज्य अनुदान वितरित शासन निर्णय

नमस्कार शेतकरी मित्रांनो, उर्वरित पिकविमा वाटपासाठी राज्य अनुदान वितरित राज्यातील पिक विम्याच्या प्रतिक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे.(Crop Insurance) यामुळे शेतकऱ्याचा बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षित असलेला पिक विमा आता कंपन्याला वितरित करावा लागणार आहे.

अद्याप पोस्ट सर्वे पिक विमा तशेच बऱ्याच शेतकऱ्यांचा पिक विमा मिळलेला नाही. अश्या वेळी शेतकरी पिक विमा कंपन्याकडे विम्याची विचारणा करतात त्यावेळी कंपन्याकडून उत्तर दिलं जात की राज्य शासनाकडून तशेच केंद्र शासनाकडून अनुदान आम्हाला मिळालेल नाही, अनुदान मिळाल्यानंतर शेतकर्‍यांना पिक विमा वितरित केला जाईल. Crop Insurance Maharashtra 2022

2022 पिक विमा सविस्तर शासन निर्णय

येथे क्लिक करा

शेतकरी बधुंनो, यापूर्वी पहिल्या हप्त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून 840 कोटी, आणि महिन्यापूर्वीच दुसऱ्या हप्त्यासाठी 720 कोटी रुपयांचा निधी वितरित केला होता. Crop Insurance Maharashtra 2022

आता यानंतर सुद्धा पिक विमा कंपनीच्या माध्यमातून उर्वरित अनुदानाची मागणी राज्य शासनाकडे केली जात होती. आणि शेतकऱ्यांना उत्तरा दाखल अनुदानाच्या प्रतीक्षेमुळे शेतकर्‍यांनी विमा वाटला जात नाही अशा प्रकारची एक माहिती दिली जात होती.

2022 पिक विमा सविस्तर शासन निर्णय

येथे क्लिक करा

राज्य शासनाच्या माध्यमातून 1880 कोटी रुपयाचे वाटप या पीक विमाकडे राज्य शासनाचे अनुदान म्हणून अपेक्षित होता. यासाठी पूर्वी वाटप करण्यात आलेला निधी आणि आता  246 कोटी रुपयांचा निधी एकूण 1880 कोटी रूपये आता या ठिकाणी वाटप करण्यात आले. त्यामुळे आता पिक विमा कंपनीला कुठल्याही प्रकारचं कारण न सांगता या शेतकऱ्यानां मंजूर झालेल्या पीक विमा वाटप करावा लागणार आहे. Crop Insurance

आपली पीकविमा स्थिती येथे तपासा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!