cycle subsidy: इ.8 वी ते 12 वी पर्यंतच्या मुलींना शासनाकडून मिळणार 5000 रुपये जाणून घ्या.
cycle subsidy:मानव विकास कार्यक्रमा (Goverment Schemes) अंतर्गत इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना शाळेत ये जा करण्यासाठी सायकलीचे वाटप करणे या योजनेअंतर्गत सायकल खरेदीसाठी देण्यात येणारे अनुदान (Goverment Schemes) म्हणजे सायकल खरेदीसाठी महाराष्ट्र शासन 5 हजार रुपये अनुदान देणार आहे.
cycle subsidy:नियोजन विभागाच्या दिनांक 19/7/2011 रोजी च्या शासन निर्णय यामुळे मानव विकास कार्यक्रम (Goverment Schemes) राज्यातील 23 जिल्हतील 125 अतिमागास तालुक्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेल्या विविध योजना (Goverment Schemes) पैकी इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी अंतरापर्यंत राहणाऱ्या गरजू मुलींना सायकलचे वाटप करणे या योजनेअंतर्गत (Goverment Schemes) लाभार्थी मुलींना सायकल खरेदीसाठी पाच हजार रुपये थेट बँक खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सन 2022 2023 या आर्थिक वर्षापासून इयत्ता आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या व शाळेपासून पाच किमी (झिरो ते पाच किमी) अंतराच्या आत राहणाऱ्या लाभधारक मुलींना सायकल खरेदी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या अनुदान (Goverment Schemes) वाढ केली असून सदर अनुदान प्रति लाभार्थी पाच हजार रुपये इतके करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
अनुदान उपलब्ध करण्याचे टप्पे(Goverment Schemes)
1) पहिल्या टप्प्यात गरजू मुलींच्या राष्ट्रीयीकृत बँक खात्यात डीबीटी द्वारे 3500 (तीन हजार पाचशे रुपये) रक्कम जमा करण्यात येईल.
2) दुसऱ्या टप्प्यात (Goverment Schemes) लाभार्थी मुलीने सायकल खरेदी केल्यानंतर सायकल खरेदी ची पावती व इतर कागदपत्रे सादर केल्यानंतर त्यांना उर्वरित रुपये 1500 फक्त इतके अनुदान थेट अदा करण्यात येईल.cycle subsidy
सदर योजनेअंतर्गत गरजू मुलींना इयत्ता आठवी ते बारावी पर्यंतच्या शालेय शिक्षणाचे कोणत्याही टप्प्यात सायकल खरेदी करण्याची स्वायत्तता राहील व त्यांना या चार वर्षांमध्ये सायकल खरेदीसाठी एकदाच अनुदान (Goverment Schemes) देय राहील.
सदर योजनेसाठी या शाळा पात्र असणार आहेत पहा
Post navigation