विकास दिव्यकीर्ती ‘दृष्टी IAS’ विकण्याच्या तयारीत, ऐतिहासिक डीलसाठी पाहा कोणी दिली ऑफर; किंमत 2,500 कोटी.
शिक्षण आणि मोटिवेशन क्षेत्रात मोठे नाव कमावणारे विकास दिव्यकीर्ती आता आपला संपूर्ण व्यवसाय विकण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या व्यवसायात दुसऱ्या एका एडटेक कंपनीच्या संस्थापकाने विशेष रस दाखवला आहे. दोन्ही कंपन्यांमधील बोलणी यशस्वी झाल्यास हा करार 2,500 कोटी रुपयांमध्ये पूर्ण होईल. हा करार पूर्ण झाल्यास भारतीय एडटेक क्षेत्रातील हा अलीकडच्या काळातील सर्वात मोठा करार असेल.
तुफान वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा