Viral Video : गल्लीत ‘अंकल’चा कारनामा; आधी तरुणीला मारली मिठी, मग घेतलं कुशीत, प्रकरण पुढे जाणार इतक्यात व्हिडीओ वायरल.
असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक तरुणी आणि काकांच्या रोमान्सचा व्हिडीओ आहे.
असाच एक व्हिडीओ सध्या समोर आला आहे. जो सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ एक तरुणी आणि काकांच्या रोमान्सचा व्हिडीओ आहे.
वायरल व्हिडीओ येथे पाहा
संपूर्ण वायरल व्हिडीओ येथे पाहा
अनेकदा असं होतं की प्रेमाच्या दुनियेत गुंग असताना लोकांना आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचं भान राहत नाही. इथेही ‘अंकल’ आणि ती तरुणी इतके हरवले होते की समोर कोणी पाहतंय हे त्यांना कळलंच नाही.
खरंतर गल्लीतल्या एका घराच्या बाल्कनीतून कोणीतरी त्याचा हा सगळा प्रकार पाहात होते. हे सर्व ते ‘लाइव्ह’ पाहत होते. काही वेळ तर त्याने फक्त निरखून पाहिलं, पण जेव्हा अंकल प्रेमात हद्द पार करत आहेत असं वाटलं, तेव्हा त्याने थेट छतावरून पाणी फेकलं.
पाणी पडल्यावर अंकल आणि त्यांची ‘गर्लफ्रेंड’ दचकून वर बघतात. समोर कोणीतरी व्हिडिओ शूट करत असल्याचं लक्षात येताच दोघंही गडबडून तिथून पळ काढतात.
संपूर्ण वायरल व्हिडीओ येथे पाहा
हा व्हिडीओ नक्की कुठेला आहे हे कळू शकलेलं नाही पण हा व्हिडीओ @Secret_Trader7 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत तो 23 लाखांहून अधिक लोकांनी हा प्रकार पाहिला आहे. 10 हजारहून अधिक लोकांनी लाइक केला असून, कमेंट सेक्शनमध्ये नेटिझन्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.