पुणेकर तरुणीचा भररस्त्यावर हुल्लडपणा! धावत्या पीएमटीच्या समोर येऊन दुचाकीवर स्टंटबाजी, VIDEO पाहून संताप येईल

Viral Video : सध्या असाच एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी बेशिस्तपणे रस्त्यावरून दुचाकी चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल.

हा एकमेव व्हिडीओ नाही ज्यामध्ये ती धावत्या पीएमटीसमोर दुचाकीवर स्टंटबाजी करत नाही. यापूर्वी सुद्धा तीने असे अनेक व्हिडीओ शूट केले आहे की ज्यामध्ये ती पीएमटीसमोर दुचारी चालवत स्टंटबाजी करताना दिसत आहे. तसेच तिच्या अकाउंटवर असे अनेक व्हिडीओ आहे ज्यामध्ये ती रस्त्यावर बेशिस्तपणे गाडी चालवताना दिसत आहे.

 

पाहा व्हायरल व्हिडीओ

https://www.instagram.com/reel/DA3VxZToiPN/?utm_source=ig_web_button_share_sheet

संपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!