Gold Price Today : गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या दरात वाढ होत आहे. त्यामुळे ग्राहकांना सोन्याची खरेदी करताना खूप विचार करावा लागतोय. त्यात लग्न सराईचा काळ सुरु झाल्यानं सोन्याच्या वाढत्या दरानं सगळ्यांची चिंता वाढली आहे.
जर तुम्ही 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं घेण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला 84000 आणि एकूण 1600 रुपयांनी कमी झाली आहे. तर 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं घेण्याचा विचार करत असाल तर त्याची किंमत ही 91640 रुपये आहे. तर ही किंमत 1740 रुपयांनी कमी झाली आहे.