किमतीत घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरातही बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा भाव…आजचे लेटेस्ट दर खाली दिले आहेत.
देशात आज सोन्याचे- चांदीचे दर नेमके काय आहेत?(Gold-Silver Price On 27 October2025)
तुमच्या शहरातील आजचा सोन्याचा भाव
| शहर | २२ कॅरेट सोन्याचा दर | २४ कॅरेट सोन्याचा दर | 
| मुंबई | २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १११,९०७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याची किंमत १२२,०८० प्रति १० ग्रॅम आहे. | 
| पुणे | प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर १११,९०७ रुपये आहे. | २४ कॅरेट सोन्याचा दर १२२,०८० रुपये आहे. | 
| नागपूर | २४ कॅरेट सोन्याचा दर १२२,०८० रुपये इतका आहे. | |
| नाशिक | २४ कॅरेट सोन्याचा दर १२२,०८० रुपये आहे. | 
(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)
सोन्याचे लाईव्ह दर येथे पाहा
२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.
सोन्याचे लाईव्ह दर येथे पाहा
 
                    