Gr:जमीन नावावर करण्यासाठी फक्त 100 रुपये

Maharashtra Land Record नवीन शासन निर्णय (GR) असा आहे?

नवीन शासन निर्णय (GR) नुसार जमिनीच्या हस्तांतराची वाटणी आता फक्त 100 रुपयांत होणार आहे. त्यासाठीचे महाराष्ट्र शासनाने काही नवीन निर्णय प्रकाशित केले आहे. (Goverment new GR about land record) महाराष्ट्र महसूल अधिनियम 85 नुसार तहसीलदारांना संबंधित अधिकार देण्यात आले आहेत. या अधिकारानुसार तहसीलदारांना 100 रुपयाच्या स्टॅम्प वर हे अधिकृत वाटणी पत्र आणि ग्रेट विभाजन करून देण्यास काहीही हरकत नाही असे तहसीलदारांना निर्दशनास आणून देण्यात आले आहे. महाराष्ट्र महसूल अधिनियम कलम 85 नुसार महाराष्ट्र शासनाने अशा (shet navavar krane) वडिलोपार्जित जमिनी हस्तांतराची प्रकरणे तहसीलदारांनी तत्काळ निकाली लावावी. अशा सूचना शासनातर्फे तहसीलदारांना देण्यात आल्या आहे. वारसांच्या सर्वानुमते जमिनीची वाटणी करण्यासाठी तहसीलदरांना अर्ज करावा लागेल आणि नंतर तहसीलदारांच्या सही आदेशाने तुमची जमीन तुमच्या नावावर करता येईल. (Property news)

👉जमिनीचे भूमिअभिलेख रेकॉर्ड, सातबारा आठ-अ पहा ऑनलाईन

error: Content is protected !!