Gram Sevak Bharti ग्रामसेवक भरती चे वेळापत्रक शासन निर्णय जाहीर, येथे पहा वेळापत्रक
Gram Sevak Bharti नमस्कार मित्रांनो ग्रामसेवक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. जिल्हा राज्यातील जिल्हा परिषदेत 10,000 पदांसाठी भरती होत आहे. या सरंदर्भातील शासन निर्णय ग्रामसेवक भरती (GR) प्रकाशित झाला आहे.
प्रक्रिया 1 ते 7 फेब्रुवारी दरम्यान जाहिरात प्रसिद्ध केली जाईल फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील 23 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान अर्ज विचारात घेतले जातील, पात्र उमेदवारांची यादी 2 ते 5 मार्च दरम्यान जाहीर केली जाईल 6 ते 13 एप्रिल दरम्यान पात्र उमेदवारांना प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले जातील ही परीक्षा 14 ते 30 एप्रिल या कालावधीत ऑनलाईन/ऑफलाईन घेतली जाईल 1 मे ते मे दरम्यान अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश जारी केले जातील.
सर्व जिल्हा परिषदांनी या वेळापत्रकाचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे, रिक्त पदांशी संबंधित सर्व जबाबदाऱ्या (एकूण रिक्त पदांच्या 80% पर्यंत), आरक्षण निश्चित करणे, उमेदवारीसाठी अर्ज मागवणे, परीक्षा आयोजित करण्यासाठी कंपनीची निवड (आवश्यक असल्यास) आणि परीक्षा आयोजित करणे या सर्व जबाबदाऱ्या जिल्हा निवड मंडळाच्या असतील आणि जिल्हा परिषद.
ग्रामसेवक भरती वेळापत्रक
👉शासन निर्णय पहा