Ibps recruitment 2023 आयबीपीएस मार्फत विविध पदांची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि खालील पदांनुसार पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत.

Total: 3049 जागा

पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

SC

ST

OBC

EWS

UR

Total

462

234

829

300

1224

3049

शैक्षणिक पात्रताकोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 01 ऑगस्ट 2022 रोजी 20 ते 30 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC:₹850/-   [SC/ST/PWD: ₹175/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 ऑगस्ट 2023

परीक्षा:  

  1. पूर्व परीक्षासप्टेंबर/ऑक्टोबर 2023
  2. मुख्य परीक्षा: नोव्हेंबर 2023

संपूर्ण जाहिरात पहा: येथे क्लिक करा

Online अर्ज अधिकृत वेबसाईट : पाहा 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!