IPL 2023 आयपीएल क्रिकेट Groups:
दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे. मुंबई आणि चेन्नई या दोन्ही संघाला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आले आहे. मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये प्रत्येकी दोन सामने होणार आहेत.
कोणत्या शहरात होणार आयपीएलचे सामने
– अहमदाबाद
– मोहाली
– लखनौ
– हैदराबाद
– बेंगलोर
– चेन्नई
– दिल्ली
– कोलकाता
– जयपूर
– मुंबई
– गुवाहाटी
– धर्मशाला
आयपीएल वेळापत्रक
गेल्या काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने वीमेन्स प्रीमिअर लीग (WPL) चं वेळापत्रक जारी केले होते. यंदा महिला आयपीएलचा पहिला हंगाम आहे. चार मार्चपासून महिला आयपीएलला सुरुवात होणार आहे तर 26 मार्च रोजी फायनलचा थरार रंगणार आहे.