IPL 2023 Schedule : आयपीएलचं वेळापत्रक जाहीर, या दोन संघात पहिली लढत, यांच्यात होणार पहिला सामना

IPL 2023 Schedule Announced : आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झाले आहे. 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना रंगणार आहे.

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर उद्घाटनाचा सामना होणार आहे. 16 मार्चपासून आयपीएलच्या 16 व्या हंगमाला सुरुवात होणार आहे. मुंबई इंडियन्सचा पहिला सामना दोन एप्रिलला होणार आहे. 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल.

आयपीएल 2023 मध्ये 74 सामने
IPL schedule आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहेत. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंघणार आहे. प्रत्येक संघाचे सात सामने घरच्या मैदानावर होणार आहेत, तर सात सामने प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानावर होणार आहेत. Ipl 2023 time table

IPL आयपीएल वेळापत्रक जाहीर पहा 

येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!