kul kayada कुळ कायदा म्हणजे काय? जमीन वर्ग -2 चे रूपांतर वर्ग-1 मध्ये कसे करायचे? वाचा सविस्तर
Satbara utara: जमिनीचे सातबारा काढा मोफत घरबसल्या मोबाईलवर
काय आहे कुळ कायदा?
1939 मध्ये याचा पाया घालण्यात आला आणि 1948 मध्ये ‘मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम’ म्हणून लागू करण्यात आला. पुढे 2012 मध्ये या कायद्याचे नामकरण ‘महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम’ असे करण्यात आले. या कायद्याअंतर्गत ‘कुळ’ म्हणजे तो शेतकरी जो जमीनमालकाकडून जमीन भाडे तत्वावर घेऊन नियमित शेती करतो.
राज्य शासनाचा गायरान जमिनीबाबत महत्त्वाचा शासन निर्णय येथे पाहा