Ladki Bahin Yojana : खुशखबर, लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचे 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात, मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून माहिती
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. यासंदर्भातील माहिती आदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली आहे.
आदिती तटकरे यांची सोशल मीडिया पोस्ट
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.
लाडक्या बहिण योजना यादीत नाव पाहा
आदिती तटकरे यांचं ट्विट
लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या सन्मान निधीचे वितरण सुरू !
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यास आज पासून सुरुवात झाली आहे.
महायुती सरकारचा दृढ निश्चय, माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय..
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) June 4, 2025
लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले?
या महिलांना मिळतात केवळ 500 रुपये
लाडक्या बहिणींना सरकार योजनेनुसार 1500 रुपये देतं मात्र ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेतात त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपयांची रक्कम दिली जाते. मे महिन्याच्या हप्त्यासह 11 हप्त्यांची रक्कम महिलांना मिळाली आहे.
लाडक्या बहिण योजना यादीत नाव पाहा