Mukhyamantri Ladki bahin yojana: राज्यातील लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हफ्ता कधी खात्यात जमा होणार याची उत्सुकता लागली होती. अखेर राज्यच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा” एप्रिलचा हफ्ता कधी खात्यात जमा होणार याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता कधी मिळणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

जमा होण्याची प्रक्रिया सुरू

मंत्री आदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसंदर्भात एक्स पोस्टवरून माहिती दिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे”.

 

या बहिणींना मिळणार एप्रिलचा हफ्ता

यादीत नाव पहा

 

पुढील २ ते ३ दिवसांत पात्र लाभार्थींच्या थेट बँक खात्यात हप्ता

“पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे”, असेही त्या म्हणाल्या.

 

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना

“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही… pic.twitter.com/K8I5wo6Asq

— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 2, 2025

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!