लातूर जिल्ह्यातील अपात्र महिला
लातूर जिल्ह्यात ५ लाख ६७ हजार ४५९ लाभार्थी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. मात्र पडताळणीत यापैकी १६१६ महिला वयोमर्यादेत अपात्र ठरल्या असून एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांनी लाभ घेतल्याच्या अंदाजावरून ३ हजार २११ महिला अपात्र ठरल्या आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
अपात्र यादीत नाव पाहा
लाडकी बहीण योजनेबाबत अपडेट
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट केले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक असेल. यासाठी एक समर्पित सुविधा ladakibahin.maharashtra.gov.in पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, ही प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करावी लागणार असून योजनेतील पारदर्शकता राखण्यासाठी आणि पात्र महिलांना नियमित लाभ मिळावा यासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे.
लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी येथे करा 1मिनिटांत मोबाईलवर
