loan waiver list: अतिरिक्त निधी मंजूर 50 हजार आनुदानाची दुसरी यादी जाहीर

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे 50000 हजार प्रोत्साहन अनुदानाची पाहिली यादी सरकारकडून ऑक्टोबर महिन्यात प्रकाशित करण्यात आली, परंतु या योजेअंतर्गत पात्र असलेले परंतु पहिल्या टप्प्यात नाव नसलेले loan waiver शेतकरी दुसऱ्या यादीची वाट पाहून आहेत आशा शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे सरकारने 15 डिसेंबर रोजी एक शासन निर्णय काढला आहे त्या अंतर्गत 50000 अनुदानासाठी जे पात्र शेतकरी आहेत त्यांना अजूनपर्यंत अनुदान मिळाले नाही, त्यांच्यासाठी दहा कोटी रुपये एवढा निधी मंजूर झाला आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

👉दुसरी यादी पाहण्यासाठी👇

👉येथे क्लिक करा👈

या योजनेचा लाभ, loan waiver नियमीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार आहे. तर यामध्ये सहभागी नियमानुसार किती शेतकरी पात्र ठरलेले आहेत. यासाठी आम्ही लेखात दिलेल्या वेबसाईट लिंक वर जाऊन आपण पात्र आहात किंवा नाही ते पाहू शकता. अनेक शेतकरी दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेत परीक्षेत आहेत माञ आता खालील दिलेल्या जिल्हानिहाय यादीत असलेले शेतकरी पात्र ठरलेले आहेत ते तुम्ही यामध्ये चेक करु शकता.

👉दुसरी यादी पाहण्यासाठी👇

👉येथे क्लिक करा👈

 

Mahadbt Tractor Subsidy- ट्रॅक्टर खरेदीवर 90% सबसिडी येथे करा अर्ज

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!