maha forest recruitment महाराष्ट्र वन विभागामध्ये या पदांसाठी भरती पगार 40 हजार रुपये

Maha Forest Recruitment : राज्यातील वन विभागातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (राजपत्रित), गट-क आणि गट-ड संवर्गातील पदे सरळसेवेने भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. सदरील भरतीचे वेळापत्रक वन विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आले असून त्यानुसार वन विभाग भरतीची जाहिरात साधारण दिनांक २० डिसेंबर २०२२ पूर्वी प्रसिद्ध होणार असून साधारण दिनांक ५ मार्च २०२३ पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. सदरील भरती प्रक्रिया टीसीएस किंवा आयबीपीपीएस मार्फत ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात येणार असल्याचा शासन निर्णय उपलब्ध झाला असून उमेद्वारानां तो खालील संबंधित लिंकवरून पाहता व डाऊनलोड करता येईल Maha Forest Recruitment.

👉👉अधिकृत संकेतस्थळ

👉 येथे क्लिक करा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!