MahaDBT Farmer Lottery List : महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरण योजनेची सोडत यादी जाहीर झाली आहे. याबाबत संबंधित शेतकऱ्यांना मॅसेज करण्यात आले आहेत. यासाठी सात दिवसांच्या कागदपत्रे अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सर्वप्रथम महाडीबीटीच्या https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/FundDisbursedReport पोर्टलला भेट द्या. या ठिकाणी निधी वितरित लाभार्थी यादी हा पर्याय निवडा. आपण वास्तव्यास असलेल्या जिल्ह्याची निवड करून तालुका आणि गाव निवडा. यानंतर आपल्यासमोर आपल्या गावाची यादी पाहायला मिळेल. शिवाय आपले नावही तपासता येईल.