mahadbt tractor: ट्रॅक्टर ट्रॉली अनुदान अर्ज

या कृषी विभाग महाराष्ट्र शासन योजनेअंतर्गत लाभार्थींना ट्रॅक्टर, पॉवर टिलर, मिनी ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, मनुष्य चलित यंत्रे/अवजारे बैल चलित यंत्रे/अवजारे या शेती उपयोगी साहित्य मिळवता येईल. अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमची नोंदणी करायची आहे आणि नंतर पाहिजे असलेल्या योजनेसाठी योजना निवडून अर्ज करायचा आहे, यासाठी तुम्हाला आधार कार्ड, जमिनीचा सातबारा, आठ-अ आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असल्यास आणखी सोप्पं होईल, त्यामुळे अधारला मोबाईल लिंक असणे आवश्यक आहे, नसता बायोमेट्रिक पद्धत वापरावी लागते.

ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी 90%अनुदान अर्ज करण्यासाठी👇

👉 यावर क्लिक करा

error: Content is protected !!