Monsoon update अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
Marathi Maharashtra Rain News : गेल्या 48 तासापासून राज्यात धुवाधार पाऊस पडत आहे. काही जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड या जिल्ह्यांना मुसळधार पाऊस पडणार आहे.
आज पहाटे पासून या पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतली आहे. आता दुपारपासून पुन्हा एकदा पाऊस सुरू होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे
Maharashtra Weather Update: पुढील 24 तास अतिमुसळधार पावसाचे; IMD कडून या जिल्ह्यांना इशारा
मुंबई आणि कोकणाचा विचार केला तर मुंबई शहर व उपनगराला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. काम असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडा असं आवहान शासनाने केले आहे. पुढील काही तासात कोकणाला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
Rainfall Warning: Konkan & Goa on 14th-16th July 2024
वर्षा की चेतावनी: 14-16 जुलाई 2024 को कोंकण और गोवा में : #Konkan #Goa #weatherupdate #rainfallwarning@moesgoi @ndmaindia @DDNational @airnewsalerts pic.twitter.com/9CpgAdOH3U
— India Meteorological Department (@Indiametdept) July 14, 2024
एक निर्णयाने मृत्युला रोखलंभरधाव वेगाने कार अन रस्ता गेला वाहून Video Viral