नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा? 2 मिनिटांत चेक करा मोबईलवरुन..
Namo Shetkari Yojana Installment : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या 19 हप्त्यांची रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. आता 20 व्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय. परंतु नुकतीच एक अपडेट आली आहे.
नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा?
2 मिनिटांत येथे चेक करा
नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा?
2 मिनिटांत येथे चेक करा
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा फायदा छोट्या शेतकऱ्यांना होत आहे. छोट्या शेतकऱ्यांना या योजनेतून प्रत्येक वर्षात 6000 रुपयांची रक्कम 2000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. पीएम किसान सन्मान निधीचे 19 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत. म्हणजेच शेतकऱ्यांना 38000 रुपये मिळाले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीचा 20 वा हप्ता कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
नमो शेतकरीचे 2000 रुपये खात्यात जमा?
2 मिनिटांत येथे चेक करा
दरम्यान, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पापासून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आतापर्यंत 6 हप्त्यांची रक्कम देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दोन्ही योजनांचे मिळून एका आर्थिक वर्षात 12000 हजार रुपये मिळतात. महाराष्ट्र सरकार नमो शेतकरी महासन्मानच्या रकमेत वाढ करण्याची शक्यता आहे.
मोबाईलवरून तुमचा हप्ता कसा तपासाल?स्टेप 1: अधिकृत वेबसाइट https://nsmny.mahait.org/ वर जा. स्टेप 2: “Beneficiary Status” बटणावर क्लिक करा. स्टेप 3: आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल क्रमांक भरा आणि कॅप्चा टाका. स्टेप 4: OTP एंटर करा आणि “Get Data” क्लिक करा. स्क्रीनवर तुमच्या हप्त्याची संपूर्ण माहिती दिसेल.
योजना वेळेत राबवली जावी म्हणून सरकारने सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळेल याची खात्री दिली आहे. जर कोणाचा हप्ता मिळाला नसेल, तर बँक किंवा स्थानिक अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधावा.
पात्रता अटी आणि निकषया योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्रातील शेतकरी असणे अनिवार्य आहे. इतर राज्यांतील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहणार नाहीत. लाभ मिळवण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावावर शेती असणे गरजेचे आहे. बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले असावे. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येईल. सरकारी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही.