Ek Shetkari Ek DP योजना सुरु,येथे करा अर्ज पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे..!

Ek Shetkari Ek DP Yojana Maharashtra:

नमस्कार मित्रांनो, आज आपण एक शेतकरी Ak Shetkari Ak DP Yojana शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी योजना, याबाबत सर्व माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये आपण योजनेचे उद्दिष्ट्य काय आहे, योजनेचे लाभ कोणते आहेत, अर्ज कुठे आणि कसा करायचा, लाभ कसा घ्यावा त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती असणार आहेत ही सर्व माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. मित्रांनो हे अर्ज सध्या चालू आहेत. तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच अर्ज करू शकतात. आणि तुमच्या स्वतःच्या शेतात स्वतःचा डीपी बसवू शकता.

One Farmer One Transformer Scheme in Maharashtra

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने १४ एप्रिल २०१४ रोजी झालेल्या एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर योजनेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीस मान्यता दिली होती. तसेच १४ऑक्टोबर २०२० रोजी नवीन अद्ययावत मंजूर झाले होते. मार्च २०१४ पर्यंत या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांनी योजनेचे शुल्क भरले होते, त्यामध्ये २ लाख २४ हजार ७८५ शेतकर्‍यांना ट्रान्सफॉर्मर बसविणे आवश्यक होते.

राज्यातील शेतकऱ्यांना अनियमित वीज, लाईट जाणे, तारांवर प्रकाश टाकणे, लाईट, वीज कट, शेतकरी रात्र बेरात्री जीवघेणा धोक्यात येऊ नये या सर्व गोष्टींचा विचार करून एचव्हीडीएसला उच्च दाबाची वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेचा आतापर्यंत ९० हजार शेतकर्‍यांना लाभ मिळाला आहे. ११३४७ कोटींच्या या योजनेसाठी निधी मंजूर झाला आहे. महावितरण कंपनीला आशियाई विकास बँकेकडून कर्ज घेऊन २२४८ कोटी रुपयांचा आर्थिक निधी वितरित करण्यात येणार आहे.

ek Shetkari ek DP योजनेचे मुख्य उद्दिष्ट –

लघुदाब वाहिनी ची लांबी वाढल्याने ग्राहकांना कमी दाबाने वीज पुरवठा होणे

विद्युत पुरवठा मध्ये वारंवार बिघाड होऊन ग्राहकांना वीज पुरवठा खंडित होणे

तांत्रिक वीज हानी वाढ

रोहित्र बिघाड होण्याच्या प्रमाणामध्ये वाढ

विद्युत अपघात

लघुदाब वाहिनीवर आकडा टाकून विद्युत चोरी करणे.

अश्या प्रकारच्या गंभीर समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागते. यामुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्यास अडचणी येतात. या समस्येचे निवारण करण्यासाठी राज्यातील कृषी पंपांना यापुढे उच्चदाब वितरण प्रणालीद्वारे वीज पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उच्च दाब वितरण प्रणाली मुळे अखंडित आणि शाश्वत वीजपुरवठा होण्यासह विद्युत हानी अपघात व रोहित्र बिघाड या तिन्ही बाबींमध्ये घट होणार आहे. यामुळे रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून, आता अनधिकृत वीज जोडणी होणार नाही, आणि यामुळे विद्युत पुरवठा व्यवस्थित होऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीत नक्कीच वृद्धी होईल.

एक शेतकरी एक डीपी योजनेचे फायदे –

ज्या शेतकऱ्यांच्या २ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे, त्यांना प्रति HP ७,००० रुपये द्यावे लागतील.

अनुसूचित जाती जमाती (Sc/St) प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५,००० रुपये द्यावे लागतील.

एक शेतकरी एक ट्रान्सफॉर्मर (डीपी) स्कीम आवश्यक कागदपत्रे –

आधार कार्ड

मोबाइल नंबर

शेताचे ७/१२ प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

बँक खाते क्रमांक

👉आता प्रत्येक शेतकऱ्याला मागेल त्याला शेततळे योजना शासन निर्णय येथे पहा.

 

Ancestral Land Record: अतिक्रमण केलेली जमीन मिळणार फक्त 2 दिवसांत परत

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!