Aadhar Pan Link: पॅन कार्ड लिंक केलं नाही? लगेच करा नाहीतर, पॅनकार्ड होणार बाद… वाचा प्रोसेस

नमस्कार मित्रांनो पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी शासन वेळेवेळी गाइडलाइन आणि डेडलाइन जारी करत आहे. मात्र अर्धे लोक याकडे दूर्लक्ष करतात. मात्र आता तुम्ही याकडे दूर्लक्ष केल्यास तुम्हाला तुमचं पॅन कार्ड गमवावं लागू शकते दंड देखील भरावा लागू शकतो.

आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करण्यासाठी 👉येथे क्लिक करा

 

तेव्हा जाणून घ्या पॅन कार्ड आधार कर्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख आणि प्रोसेस.

CBDT (केंद्रिय प्रत्यक्ष कर बोर्ड) ने दिलेल्या निर्णयानुसार तुम्ही पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक न केल्यास तुम्हाला हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. तसेच अशा पॅन कार्ड धारकांना केवळ वर्षाच्या शेवटपर्यंत ते कार्ड वापरण्याची मुदत दिली जाईल. त्यानंतर तुमचं पॅन कार्ड लिंक न केल्यास तुम्हाला ते गमवावं लागेल.

इनकम टॅक्स डिपार्टमेंटने ही डेडलाइन बरेचदा वाढवली आहे. आयकर विभागाने ३१ मार्च २०२२ पर्यंत लिंक करण्याचे आवाहन केले होते. मात्र तरीदेखील लाखो नागरिकांनी अजूनही त्यांचे कार्ड लिंक केलेले नाहीत. आता ही डेडलाइन वाढवत ३१ मार्च २०२३ करण्यात आलेली आहे. या तारखेपर्यंत लिंक न केल्यास तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय करण्यात येईल.

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्यासाठी 👉येथे क्लिक करा

पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करण्याची प्रोसेस

आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

Quick Link सेक्शनवर जा आणि Link Aadhar वर .

यात एक नवी विंडो ओपन होईल ज्यात तुम्हाला आधार कार्ड डिटेल्स आणि पॅन व मोबाइल नंबर रजिस्टर्ड करायचा आहे.

त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर ओटीपी येईल.

ओटीपी दिलेल्या ठिकाणी भरा आणि ‘Validate’ वर क्लिक करून प्रक्रिया पूर्ण करा. Aadhar pan link

 

MSRTC:आता या नागरिकांना देखील मिळणार मोफत प्रवासाचा लाभ.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!