नमस्कार मित्रांनो आपला देश हा कृषिप्रधान आहे युवा पिढी शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये काही नावीन्यपूर्ण प्रयोग राबवून शेतकरी आधुनिक शेतीकडे वळत आहेत. असाच नावीन्याचा शोध घेत कुंडल (जि. सांगली) येथील प्रतीक प्रकाश पुजारी या 25 वर्षीय युवा शेतकर्‍याने 55 गुंठे क्षेत्रामध्ये पपईची लागवड करून 23 लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

याबाबत प्रतीक पुजारी म्हणाले की, सप्टेंबर 2020 मध्ये 55 गुंठे क्षेत्रावर अकराशेनऊ म15 नंबरफ वाणाच्या पपईरोपांची नऊ बाय पाच अंतरावर लागवड केली. लागवडीनंतर प्रत्येक महिन्याला ड्रिपमधून मएस. व्हि. फ्रुटरफ आणि मएस. व्हि. केंटर मायक्रोन्यूट्रियन्सफ झाडांसाठी देत होतो. भेसळ डोस म्हणून वीस दिवसांना मएस. व्हि. 59फ आणि मड्रिप केफ दिले.

सौर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी येथे करा अर्ज

पपई झाडे फुलोर्‍यामध्ये असताना मएस. व्हि. अ‍ॅग्रोफच्या मकिटोनफ, मफुलोराफ, ममिस्टर मायक्रोफ या उत्पादनांचा वापर केला. त्यामुळे अधिकचे पपई लागण्यास मदत झाली. झाडाला व फळाला कोणताही व्हायरस येऊ नये म्हणून मएस. व्हि. अ‍ॅग्रोफची मडिफेन्सफ, मराउंडर एलफ, मराउंडर पीफ आणि मएक्झिटमफ ही उत्पादने वापरली. त्यामुळे पपई व्हायरसमुक्त राहिली.

आत्तापर्यंत 207 टन पपईची विक्री केली आहे. त्यास प्रतवारीनुसार 10 ते 28 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. आणखी 30 टन उत्पन्न अपेक्षित आहे. साधारणतः पपईचे उत्पन्न सात ते आठ महिन्यांनंतर थांबते किंवा विक्रीयोग्य पपई निघत नाही. परंतु, पपईच्या म15 नंबरफ वाणामध्ये केलेल्या सुधारणांमुळे मागील 17 ते 18 महिन्यांपासून विक्रीयोग्य पपई निघत असून, त्यातून हे उत्पन्न निघाले आहे. लागवडीपासूनच मएस. व्हि. अ‍ॅग्रोफचे टेक्निकल हेड करण लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मएस. व्हि. अ‍ॅग्रोफचे तंत्रज्ञान वापरत सेंद्रिय पद्धतीने पपईचे उत्पादन घेतले आहे.

मुद्रा योजनेचा लाभ नव उद्योजक तारुणांना 10 लाखांपर्यंत कर्ज मर्यादा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!