Petrol & Diesel Price: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीबद्दल आज नवीन अपडेट समोर आली आहे ; ज्यामुळे सामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नागपूर, नंदुरबार, सांगली या शहरांत पेट्रोल स्वस्त झाल्याचे दिसून आले आहे. तर पुणेकरांनाही दिलासा मिळाला आहे. पुण्यात डिझेल स्वस्त झाल्याचे चित्र दिसते आहे. २२ मे २०२४ रोजी पुण्यात डिझेलची किंमत ९६.४६ अशी होती. तर आजच्या तारखेला डिझेलची किंमत ९०.२३ रुपये आहे. तर घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत आज पेट्रोल-डिझेलचा दर काय आहे खाली दिलेल्या तक्त्यात तपासून घ्या.

 

शहर पेट्रोल (प्रति लिटर ) डिझेल (प्रति लिटर )
अहमदनगर १०४.४४ ९०.९६
अकोला १०४.०५ ९०.६२
अमरावती १०५.१५ ९१.६७
औरंगाबाद १०४.६६ ९१.१७
भंडारा १०४.६१ ९१.१५
बीड १०५.३८ ९१.८७
बुलढाणा १०६.०२ ९२.४८
चंद्रपूर १०४.३१ ९०.८७
धुळे १०३.९२ ९०.४७
गडचिरोली १०४.७४ ९१.२९
गोंदिया १०५.७६ ९२.२५
हिंगोली १०५.८५ ९२.३४
जळगाव १०४.०९ ९०.६३
जालना १०६.२७ ९२.७२
कोल्हापूर १०४.३९ ९०.९४
लातूर १०५.११ ९१.६२
मुंबई शहर १०४.२१ ९२.१५
नागपूर १०३.९६ ९०.५२
नांदेड १०६.२३ ९२.७१
नंदुरबार १०४.९१ ९१.४२
नाशिक १०३.८१ ९०.३५
उस्मानाबाद १०५.२८ ९१.७९
पालघर १०३.९७ ९०.४८
परभणी १०६.७१ ९३.१४
पुणे १०३.६९ ९०.२३
रायगड १०३.७१ ९०.२३
रत्नागिरी १०५.५२ ९१.८९
सांगली १०४.३३ ९०.८८
सातारा १०५.३४ ९१.८१
सिंधुदुर्ग १०५.७७ ९०.२७
सोलापूर १०४.९५ ९१.४७
ठाणे १०३.८९ ९०.४०
वर्धा १०४.९२ ९१.४५
वाशिम १०४.९९ ९१.५२
यवतमाळ १०५.२१ ९१.७३

 

 

लाईव्ह अपडेट्स साठी येथे क्लिक करा

 

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर नवीन दर जाहीर होतात. देशातील पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज अपडेट होत असतात. सरकारी तेल विपणन कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही बदल झाल्यास दररोज अपडेट करतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्या जातात. त्यामुळे त्याची किंमत मूळ किंमतीच्या जवळपास दुप्पट होते. तसेच पेट्रोल आणि डिझेलचे दैनंदिन दर तुम्हाला एसएमएसद्वारेही कळू शकतात.

पण, महाराष्ट्रातील मुंबई शहरात १५ दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला पाहायला मिळाला नाही आहे. पेट्रोल १०४.२१ रुपये प्रति लिटर तर डिझेल ९२.१५ रुपये प्रति लिटर आहे. आजचे नवीन दर पाहता घराबाहेर पडण्यापूर्वी तुमच्या शहरांत काय दर आहे तपासून घ्या व पेट्रोलची टाकी फूल करून घ्या.

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!