Pm Kisan beneficiary status: लाभार्थी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. बहुप्रतीक्षित असलेला 13 वा हप्ता लवकरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. होळीपूर्वी मोदी सरकार शेतकऱ्यांना खास गिफ्ट देणार आहे या गिफ्ट स्वरूपात काही शेतकऱ्यांना 2 हजार रुपये ऐवजी 4 हजार मिळणार आहेत.

होळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता मिळणार आहे. 27 फेब्रुवारीला सरकार 13व्या हप्त्याची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सुपूर्द करणार आहे.

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करा

27 फेब्रुवारी रोजी कर्नाटकातील बेळगावी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते पात्र शेतकऱ्यांना १३वा हफ्ता वितरित करण्यात येणार आहे. Pm Kisan किसान सम्मान निधीचा हप्ता खात्यावर जमा करतील.

Pm Kisan किसान सन्मान निधी योजनेचा 13 वा हप्ता सरकार 27 फेब्रुवारी रोजी थेट बँक खात्यात जमा करेल. या हप्त्याद्वारे केंद्र सरकार 9 कोटी शेतकऱ्यांना एकाच वेळी 18 हजार कोटी रुपये देणार आहे.

तुम्ही या हप्त्यासाठी पात्र आहात की नाही ते किसान सम्मान निधीच्या ऑफिशियल बेसाईटवर जाऊन pm kisan beneficiary status आताच चेक करा. तुम्ही जर E-KYC केलं नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी यावर क्लिक करा

13 व्या हप्त्याआधी मोदी सरकारने काही नियमांत बदल केले आहेत. तर काही नियम अधिक कडक केले आहेत. त्यामुळे तुम्ही आजच चेक करून घ्या नाहीतर तुम्हाला 13 वा हप्ता येणार नाही.

 

हेही वाचा: RTE अंतर्गत इंग्लिश स्कुलमध्ये 1ली ते 12वी मोफत शिक्षण येथे करा अर्ज

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!