Pm Kisan new registration खुशखबर पीएम किसान 2024 नवीन नोंदणी झाली सुरू, इथे करा नोंदणी अर्ज
Pm Kisan Yojana नमस्कार मित्रांनो पीएम किसान योजनेचा लाभ तुम्हाला अद्याप मिळाला नसेल तर 2024 मध्ये जे लाभार्थी नोंदणी करणार आहेत आशा लाभार्थ्यांना प्रति वर्षासाठी 12 हजार रुपये दिले जाणार आहेत शेवट तारीख अधिकृत संकेतस्थळ पाहायला मिळेल परंतु आता चालू आहे यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकणार आहेत त्यानंतर बारा हजार रुपये कोणत्या लाभार्थ्यांना दिले जाणारे या संदर्भातील माहिती होणे आवश्यक आहे त्यासाठी माहिती स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा परत.
मित्रांनो सर्वप्रथम पूर्ण माहिती समजून घ्या पीएम किसान सन्मान निधी योजने संदर्भात आपण या लेखाच्या माध्यमातून माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो अनेक लाभार्थ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे पात्र असून सुद्धा येत नाहीये किंवा ज्यांना केवायसी करायची आहे या बारकोडच्या माध्यमातून तुम्ही करू शकाल किंवा अधिकृत मोबाईल नंबर द्वारे देखील केवायसी करता येते जेव्हा पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती आल्यानंतर स्टेटस सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहे.
त्यानंतर पीएम किसान योजनेचा जो मोबाईल ॲप आहे तो सुद्धा तुम्हाला याच पेजवरून मिळणारे आता आपण समजून घेऊया पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 2024 मध्ये जर नोंदणी केली तर बारा हजार रुपये कोणत्या लाभार्थ्यांना व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत हे समजून घ्या मित्रांनो हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल वरती यावे लागेल.
वर दिलेल्या अधिकृत संकेतस्थळ लिंकवर क्लिक करून तुम्हाला पी एम किसान पोर्टलवर जायचे आहे. तिथं पेजच्या उजव्या बाजूस farmer new registration असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करून तुम्हाला योजनेचा फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्हाला पूर्ण भरायचा आहे. आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत. अणि फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला जेंव्हा तुमचा फॉर्म approved होईल तुम्हाला लाभ मिळण्यास सुरुवात होईल.