Pm Kisan Samman Nidhi पीएम किसान योजनेची नोंदणी खालील प्रमाणे पूर्ण करावी लागेल सुरुवातीला खालील दिलेल्या लिंकवर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे. तिथे अधिकृत वेबसाईट open होईल. तेथे उजव्या कोपऱ्यात “New Farmer Registration” असा पर्याय तिथे दिसेल; त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल. तो फॉर्म तुम्हाला व्यवस्थित भरून सबमिट करायचा आहे. आणि त्यासाठी लागणारे त्यामध्ये सुपोर्टेड Document अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकता.
पीएम किसान ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी
येथे क्लिक करा