खालील लिंकवर क्लिक करुन तुम्हाला अधिकृत वेबसाईटवर जाता येईल. तेथे सुरुवातीला तुम्हाला वर्षे निवडावे लागेल, नंतर तुमचं राज्य निवडावे लागेल. आणि खाली तुम्हाला एक कॅपच्या कोड आहे तसा टाकायचा आहे, आणि नंतर जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करुन यादी पाहता येईल डाऊनलोड करता येईल.