Renaming 14 ITI colleges मोठी बातमी! राज्यातील 14 आयटीआय चे नामांतर; महाविद्यालयांना विनायक मेटे अन् आनंद दिघेंचं नाव
नेमकं कुठल्या आयटीआयला कुणाचं नाव?
सध्याचे नाव – नव्याने करावयाचे नामकरण
01. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ठाणे – धर्मवीर आनंद दिघे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
02. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
03. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जामखेड, जि. अहमदनगर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
04. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बीड – कै. विनायकराव मेटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
05. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जव्हार, जि. पालघर. – भगवान बिरसा मुंडा औद्योगिक प्रशिक्षण संस्था
06. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, येवला, जि.नाशिक – पालघर महात्मा ज्योतिबा फुले औद्योगिक प्रशिक्षण संस्था
07. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर – राजर्षी शाहू महाराज औद्योगिक प्रशिक्षण संस्था
08. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती – संत गाडगेबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अमरावती.
09. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सांगली – लोकशाहीर आण्णाभाऊ साठे औद्योगिक प्रशिक्षण संस्था
10. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव – कवयत्री बहिणाबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव
11. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा – दत्तोपंतजी ठेंगडी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, आर्वी, जि. वर्धा.
12. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.- दि. बा. पाटील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बेलापूर, नवी मुंबई.
13. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई. – महाराणा प्रताप औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुर्ला, मुंबई
14. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव – आचार्य विदयासागरजी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भूम, जि. धाराशिव.
अशा प्रकारे विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्थाची नावे, कौशल्य विकास खात्यांतर्गत नामांतर करण्यात आली आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा