शेतकऱ्यांचे सातबारे उतारे होणार बंद | satbara utara | Land record 712 | Digital Satbara

शेतीचे सातबारा उतारे बंद होणार म्हणल्यावर अनेक शेतकरी चिंतेत पडले असतील परंतु कोणते सातबारा बंद होणार ते जाणून घेणार आहोत शहराला लगत ज्या गावात शहरीकरण झाले आहे त्या ठिकाणचे हे सातबारा उतारे बंद होणार आहेत.Digital Satbara

सातबारा शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे परंतु हा सातबारा बंद होणार म्हटल्यावर शेतकरी बांधव नक्कीच विचारात पडले असतील तर मग आमच्या शेतीचं आता काय होणार ज्या गावाचे शहरीकरण झाले आहेत त्या ठिकाणी आता सातबारा ऐवजी मिळकत पत्रिका मिळणार आहे म्हणजेच तेथील सातबारा उतारे बंद होणार आहेत ते केवळ ज्या शहरालगत गावात शहरीकरण झाले आहे. Land record 712

त्या ठिकाणचे सातबारा बंद होणार आहेत आणि त्याऐवजी त्या ठिकाणी प्रॉपर्टी कार्ड त्या संबंधित मालकाला दिले जाणार आहे.

सातबारा पाहण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या ग्रामीण भागात शहरीकरण मोठ्या वेगाने होत आहे 45000 गावांपैकी 4500 गावाच्या शहरीकरण झाले आहे त्यामुळे या गावातील सुमारे साडेसात लाख सातबारा उतारांना मिळकत पत्रकामध्ये रूपांतर करण्यात येत आहेत भूमी अभिलेख विभागाने सातबारा उतारा बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

हेही वाचा: पीक विमा विम्याचा ट्रिगर 2 शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात यादी पहा

ठाणे पुणे मुंबई छत्रपती संभाजी नगर नागपूरला ग्रामीण भागात शरीकरण जोराने सुरू होत आहे महाराष्ट्र महसूल अधिनियम १२२ नुसार जाहीर झालेल्या अधिसूचनेप्रमाणे शहरी भागाचा ठराविक सर्वे क्रमांक निश्चित केला जातो आणि त्यानुसार तेथील सातबारा बंद करून त्याचे प्रॉपर्टी कार्ड म्हणजे मिळकत पत्र तयार करणे केली जाते तो कधीही बंद होण्याची शक्यता नाही तुमच्या जमिनीचा सातबारा तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर देखील डाऊनलोड करू शकता.

डिजिटल सातबारा सर्व शासकीय कामासाठी ग्राह्य धरला जातो.

सातबारा पाहण्यासाठी, डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

 

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!