Revenue Department Sheti Kayde : चुकूनही शेजारच्या शेतकऱ्याच्या बांध कोरू नका! नाहीतर होईल कारवाई, जाणून घ्या कायदा काय सांगतो?
शेतजमीन संबंधित वाद अनेक वेळा नातेवाईक, शेजारी किंवा गावकऱ्यांमध्ये निर्माण होतात. विशेषतः शेतीच्या (Sheti Kayde) सीमारेषा आणि बांध कोरण्याच्या बाबतीत शेतकऱ्यांमध्ये तणाव वाढतो.
अशा परिस्थितीत कायदा काय सांगतो आणि कारवाई कशी केली जाऊ शकते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
Sheti Kayde | शेतजमीन कायदे
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966
Varas Nond Online | शेतजमीन वारसा हक्कासाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
कायद्याच्या दृष्टीने, जर कोणत्याही शेतकऱ्याच्या बांध कोरण्यामुळे शेजारी शेतकरी नुकसानात जात असेल, तर त्याला संबंधित जिल्हाधिकारी किंवा तहसील कार्यालयात तक्रार दाखल करण्याचा अधिकार आहे. तक्रारीची तपासणी केली जात असते आणि आवश्यक ते उपाय केले जातात.
Tukadebandi Kayada | गुंठेवारी जमीन खरेदी-विक्रीला मार्ग मोकळा! तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, ५ टक्के शुल्क भरून मिळवा परवानगी