शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त; जरा तरी भान ठेवा

Teacher Obscene Dance Video: सोशल मीडियावर दररोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहत असतो. यात

मजेशीर तसेच डान्सच्या व्हिडीओंची संख्या अधिक असते. कधी मेट्रोत डान्स, तर कधी सार्वजनिक ठिकाणी, कधी रस्त्यांवर फक्त प्रसिद्धी मिळावी यासाठी खेळून अशा लोकं अशाप्रकारचे व्हिडीओ करत असतात.

आतापर्यंत आपण अनेकदा शाळांमधील शिक्षकांचे शाळेत कविता शिकवतानाचे, मुलांना डान्स शिकवण्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिलेच असतील. सोशल मीडियामुळे असे व्हिडीओ खूप चर्चेत येतात. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ गाजतोय, ज्यामुळे तुम्हाला नक्कीच धक्का बसेल.

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ

 

संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा

 

विद्यार्थी शिक्षकांना गुरूच्या स्थानी मानतात. विद्यार्थ्यांकडून होणाऱ्या चुका योग्य त्या पद्धतीने दाखवून शिक्षक विद्यार्थ्यांवर संस्कार करत असतात; पण जर शिक्षकच जेव्हा तशा चुका विद्यार्थ्यांसमोर करतात तेव्हा त्यांच्यावर आपल्या चुकांचा काय दुष्पपरिणाम होईल, याची कित्येकदा त्यांना जराही काळजी नसते. सध्या सोशल मीडियावर एका शिक्षिकेचा एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात कोणी विद्यार्थी नाही तर चक्क शिक्षिका भरवर्गात डान्स करताना दिसतेय.
व्हायरल व्हिडीओसोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ कॉलेजमधला आहे. यात भरवर्गात शिक्षिका अश्लील डान्स करताना दिसत आहे. कॉलेजमधल्या मुली आजूबाजूला उभ्या आहेत आणि जी शिक्षिका डान्स करतेय तिला पाहून त्या मुली टाळ्या वाजवत तिचं कौतुक करताना दिसतायत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @vishoo_50 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “आजकालची मॅडम” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. या व्हिडीओला तब्बल १ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

 

संपूर्ण व्हिडीओ येथे पाहा

 

A post shared by Vishal Patel6162 (@vishoo_50)

युजर्सच्या प्रतिक्रियासोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मॅडम पण तर माणूस आहे डान्स नाही करू शकत का?” तर दुसऱ्याने “आमच्या पण क्लासमध्ये अशा मॅडम असायला हव्या होत्या” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “खूप छान डान्स केला मॅडमने”

 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ

 

A post shared by Vishal Patel6162 (@vishoo_50)

रेशन कार्ड यादी तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!