Tractor yojana; ट्रॅक्टर योजना अशी प्रक्रिया करा यांना 100% मिळणार अनुदान,गावानुसार याद्या जाहीर
PM Kisan Tractor Yojana 2023 : महाडीबीटी शेतकरी पोर्टल वर ट्रॅक्टर, कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने अशा विविध बाबींसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची सोडत यादी काढण्यात आली आहे. एक शेतकरी अर्ज योजना पोर्टलवरती शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजना राबवल्या जातात. अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची ऑनलाईन लॉटरीद्वारे सोडत निवड केली जाते.
👇👇
यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
अनुदानासाठी अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना पात्र झाल्यानंतर तुम्ही योजनेच्या अंतर्गत अनुदानासाठी पात्र झाले असल्याचा व तुमची लॉटरीद्वारे निवड झाली असल्याचा मेसेज पाठवला जातो. यानंतर कागदपत्रे अपलोड करायचे सांगितले जातात नवीन नियमानुसार सात दिवसाच्या आत मध्ये कागदपत्र अपलोड करण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यात सांगितलं जातं आणि लाभ थेट शेतकऱ्यांना दिला जातो.