Mahadbt Tractor subsidy- ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीवर 90% पर्यंत सबसिडी असा करा अर्ज येथे पहा.

नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण कृषि विभागाअंतर्गत कृषि यांत्रिकीकरण बाबत एका महत्वाच्या अपडेट विषयी जाणून घेणार आहोत की ट्रॅक्टर वर सबसिडी कशी घ्यायची तर मित्रांनो वरच्यावर शेती आधुनिकीकरण यांत्रिकीकरण वाढल्यामुळे शेतीला अनेक अवजारे लागतात यासाठी शासन अनेक योजना राबवत आहे त्या योजनेतून शेतकऱ्यांना लागणारी साधने सहजासहजी उपलब्ध व्हावेत आणि ती काही कमी खर्चात उपलब्ध व्हावे या हेतूने शासनाने विविध शासकीय शेतकरी योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवल्या जातात यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे ट्रॅक्टर पावर टेलर स्वयंचलित काही वाहने फवारणी यंत्र नांगर रोटावेटर ट्रॉली अशा अनेक शेतीला लागणारे अवजारे महाडीबीटी अंतर्गत कमी पैशात मिळतात व शासन त्यावर प्रोत्साहन पर सबसिडी म्हणजेच अनुदान देते. त्यासाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल.

ट्रॅक्टर खरेदीवर 90%सबसिडी अर्ज करण्यासाठी👇

👉 यावर क्लिक करा

प्रत्येक वेगवेगळ्या योजना साठी शासन वेगवेगळ्या प्रमाणात अनुदान देते. जसं की ट्रॅक्टर साठी 70 टक्के ठिबक सिंचन 80 टक्के कृषी पंप 60 टक्के 60-65 टक्के तुषार सिंचन पाईपलाईन 70-90 टक्के अशा वेगवेगळ्या प्रमाणात शासन शेती अवजारे व काही शेतीत लागणारे संच यासाठी शासन अनुदान देत आहे या अनुदानाचा फायदा घेण्यासाठी सुरुवातीला शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वरती आपली नोंदणी करून घेणे आवश्यक आहे आणि या पोर्टल अंतर्गत आपल्याला पाहिजे त्या योजना शेती निगडित साहित्य अवजारे यासाठी आपण अर्ज करू शकतो अर्ज केल्यानंतर अर्जासाठी लागणारी कागदपत्रे पहा

ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी 90%अनुदान अर्ज, करण्यासाठी👇

👉 येथे क्लिक करा

अर्जासाठी लागणारे कागदपत्र शेतकऱ्याचे आधार कार्ड सातबारा आठ-अ बँकेचे पासबुक इत्यादी कागदपत्र अपलोड करण्यासाठी लागतात शेतकऱ्याचा आधारला मोबाईल नंबर लिंक असल्यास अधिकच सोपे होते त्यामुळे आधार ला मोबाईल लिंक असणे खूप गरजेचे आहे म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला बायोमेट्रिक पद्धत वापरण्याऐवजी मोबाईल ओटीपी वर देखील तुमचे काम होऊ शकते सुरुवातीला महाडीबीटी पोर्टल वरती तुम्हाला तुमची प्रोफाईल तयार करायची जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा आपले सेवा सरकार सेवा केंद्रावर जाऊन तुम्हाला महाडीबीटी पोर्टल वरती वेगवेगळ्या योजना साठी फॉर्म भरता येईल शेतीसाठी लागणारे ठिबक सिंचन असो तुषार सिंचन, पाईप लाईन, ट्रॅक्टर, रोटावेटर, नांगर, छोटे ट्रॅक्टर, मळणी यंत्र, शेड, शेततळ्याचे कापड, कापणी यंत्र, डाळ मिल, अशाप्रकारे तुम्हाला पाहिजे ते साहित्य शेती उपयोगी संच या अंतर्गत अनुदानाचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याला घेता येईल.

ट्रॅक्टर ट्रॉली खरेदी 90%अनुदान अर्ज करण्यासाठी👇

👉 यावर क्लिक करा

अनुदानाचे पद्धत लॉटरी पद्धतीने काढले जातात यामध्ये शेतकऱ्याचे आधार कार्ड सातबारा बँक पासबुक इत्यादी कागदपत्र आवश्यक आहेत वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळे अनुदान या अंतर्गत दिले जाते सविस्तर माहितीसाठी खाली अधिकृत वेबसाईट लिंक दिलेले आहे त्यावर जाऊन सविस्तर माहिती प्रक्रिया पाहू शकता धन्यवाद.

अधिकृत वेबसाईट – https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या इतर वेबसाईटला देखील भेट द्या.

www.sikosikhao.in

 

Land transfer record: जमीन नावावर करा आता फक्त 100 रुपयांत नवीन शासन निर्णय

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!