Viral video Mumbai : आरे बाप रे..! किती नालायक बाई आहे ही सीट साठी महिलेने ओलांडली मर्यादा;
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नाही. काहीवेळा गोष्टी इतक्या मजेदार असतात की लोकांना पाहून प्रचंड आश्चर्य वाटतं तर कधी धक्का देखील बसतो. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे.ट्रेन नेहमी प्रवाशांनी खचाखच भरलेली असते. गर्दीमुळे चाकरमानी अक्षरश:लोकल ट्रेनच्या दारातही उभे राहूनही चाकरमानी प्रवास करतात.

 

School teacher viral video : चालू वर्गात मॅडमचा विद्यार्थ्यासोबत; डान्स पाहून नेटकरी म्हणाले आमच्यावेळी..

 

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा उभे राहूनच प्रवास करावा लागतो. आजवर ज्यांनी लोकलने प्रवास केलाय त्यांच्यासाठी ट्रेनमधील भांडणं हा काही नवीन विषय नाही. पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये लोकलमध्ये सीटवर बसण्यावरुन दोन महिलांची तुफान भांडणं सुरु झाली. हा हाणामारीचा व्हायरल व्हिडिओ आता जोरदार चर्चेत आहे. चला तर नेमकं काय घडलं ते जाणून घेऊया..
हाणामारीच्या घटना अलीकडच्या काळात वाढल्या आहेत. आपण सोशल मीडियावर महिला, तरुणींच्या फ्री स्टाइल हाणामारीचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. या व्हायरल व्हिडीओमध्ये महिला एकमेकांसोबत भांडताना दिसत आहेत. दोघीही एकमेकांना ओढत आहेत, आजूबाजूच्या लोकांनी भांडण शांत करण्याचा खूप प्रयत्न केला,
कोणीही मागे हटायला तयार नव्हते. एका महिलेने तर सर्व मर्यादा ओलांडून शिव्या द्यायला लागली. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महिला एकमेकांसोबत भांडताना दिसत आहेत.गावी जाणाऱ्या एक्स्प्रेस ट्रेनमध्ये काही प्रवाशी प्रवास करत आहेत.

 

बाईईई बायकोने ऐन व्हॅलेंटाईन दिवशी काय केलं? पहा व्हिडीओ झाला वायरल पाहा viral video

ट्रेनने प्लॅटफॉर्म सोडलं असून सर्वजण गावी निघालेत. त्यात दोन गट एकाच ठिकाणी उभे आहेत. या दोन्ही कुटुंबियांमध्ये बसण्यासाठी सिट मिळावी यासाठी धडपड सुरू आहे. याच सिटवरून आधी दोन्ही कुटुंबातील महिलांमध्ये भांडणं आणि नंतर हाणामारी सुरू झाली.

एकूणच ही घटना अत्यंत विचित्र आणि धक्कादायक आहे. ट्रेनमध्‍ये तुमचं कोणाशी भांडण झालं तर लगेच जीआरपीला कळवावं. कारण या प्रकरणात सर्व अधिकार जीआरपी म्हणजेच गव्हर्न्मेंट रेल्वे पोलिसांकडे आहेत. खरं तर जीआरपीचं काम रेल्वे परिसरात सुरक्षा सुनिश्चित करणं हे असतं. याशिवाय रेल्वे परिसरात गस्त घालण्याचं कामही जीआरपी करतं. रेल्वे परिसरात कोणतीही अटक करण्याचा अधिकार फक्त सीआरपीला आहे.

 

या लोकलमधून लाखो नागरिक हे रोज प्रवास करत असतात. मात्र, लांबचा प्रवास करताना जागा मिळवण्यासाठी वादाचे प्रसंग उद्भवत असल्याचे पाहायला मिळते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर एक्सवर gharkekalesh नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. viral video mumbai

संपूर्ण व्हिडिओ येथे पहा

 

Home

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!