सत्ता संघर्षाचा महाफैसला कोर्टाने नोंदवली 10निरीक्षणे,तर फडणवीस आणि राज्यपाल यांच्यावर ताशेरे!
नवी दिल्ली- राज्यातील 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत घटना पीठाने 10 प्रश्न तयार करून सत्तासंघर्ष च प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवलं.त्यामुळे आता…