31 डिसेंबरपासून ऑनलाईन पेमेंट बंद? UPI आयडीही होतील बंद, काय आहे कारण जाणून घ्या
आजकालच्या इंटरनेट डिजिटल काळात ऑनलाईन जगामुळे व्यवहार करणं सोपं झालं आहे. तुम्ही कधी कुठेही झटक्यात पैसै भरु शकता आणि काढूही शकता. लोक सहसा आता ऑनलाईन पेमेंट करण्यासाठी वेगवेगळे अॅप वापरतात.
NPCI च्या मते, या निर्णयाचा उद्देश वापरकर्त्यांची सुरक्षा वाढवणे हा आहे. अनेक वेळा वापरकर्ते त्यांचा जुना मोबाईल नंबर डिलिंक न करता नवीन UPI आयडी तयार करतात. यामुळे त्या जुन्या आयडीचा वापर करून कोणीतरी फसवणूक करण्याचा धोका वाढतो. NPCI ला विश्वास आहे की 1 वर्षासाठी वापरलेले आयडी बंद केल्यानं हा धोका कमी होईल.