Mpsc स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षेत बदल करण्यात आला आहे आणि वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे.

Mpsc एमपीएससी मार्फत घेण्यात येणाऱ्या गट क मधील क्लार्क आणि कर सहाय्यक च्या मुख्य परीक्षा व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदाची परीक्षा 17 डिसेंबरला होती. मात्र दोन्ही परिक्षा एकाच दिवशी असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. Mpsc

Mpsc exam त्यामुळे कोणतीही एक परीक्षा काही काळ पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात येत होती. यानंतर आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिक्षेमध्ये बदल करण्यात आला आहे, अशी माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी दिली. Mpsc

आणि त्याचप्रमाणे परीक्षेच्या नवीन तारखा वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे ते तुम्हाला खालील प्रमाणे पाहता येईल.

 

बांधकाम परीक्षा सत्र वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

परिक्षेच्या नवीन तारखा आणि वेळापत्रक

वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन पहा संपूर्ण वेळापत्रक दिलेले आहे त्यानुसार आता डिसेंबर 13 ते 28 दरम्यान, या परिक्षा होणार आहेत.

Home

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!