Mazagon Dock Bharti 2024 : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड हे माझगाव मुंबई, स्थित एक शिपयार्ड आहे. हे भारतीय नौदलासाठी आणि ऑफशोअर प्लॅटफॉर्मसाठी युद्धनौका आणि पाणबुड्या तयार करते आणि ऑफशोअर ऑइल ड्रिलिंगसाठी संबंधित जहाजे तयार करते.

हे टँकर, मालवाहू मोठ्या प्रमाणात वाहक, प्रवासी जहाजे आणि फेरी देखील तयार करते. याच माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडमध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत ‘शिकाऊ उमेदवार’ पदांच्या विविध रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख जाणून घेऊया.

 

सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

 

माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती २०२४ –

पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून यासाठी मूळ जाहिरात अवश्य पाहा.

नोकरीचे ठिकाण – मुंबई

अर्ज पद्धती – ऑनलाईन

हेही वाचा- सराकारी नोकरीची संधी! जलसंधारण विभागात ‘या’ पदासाठी भरती सुरु

अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जानेवारी २०२४

अधिकृत वेबसाईट –

https://mazagondock.in/

भरती संबंधित अधिकची आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी पुढील लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

 

सविस्तर PDF जाहिरात येथे पहा

 

असा करा अर्ज –

  • भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचा.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जानेवारी २०२४ आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!