Crop Insurance खरीप हंगाम 2023 मध्ये झालेल्या शेती पिकांचे नुकसान निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती असा बऱ्याच परिस्थितीनंतर शेतकऱ्यांनी पिक विमा साठी आपले क्लेम केले होते. आणि त्याविषयी आता एक महत्त्वपूर्ण अपडेट आलेले आहे छत्रपती संभाजीनगर व अकोला या दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे वितरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
पिक विमा वाटपाला सुरुवात – आता 2024 हंगामातील सुरुवातीलाच 2023 खरीप हंगामचा पिक विमा जमा होणे सुरू झाले आहे. छत्रपती संभाजीनगर व अकोला या दोन जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची वितरण करण्यात आले आहेत.