land record: 1985 सालापासूनचे खरेदी खत,जुने दस्त ऑनलाईन कसे पहायचे जाणून घ्या.

जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार होत असताना आपल्याला या बाबी विचारात घेऊन तपासून पाहणे तेवढंच महत्त्वाचं असतं आवश्यक असते. जमिनीचे सातबारा उतारा, आठ-अ, चा उतारा पाहणे गरजेचे असते, त्याबरोबरच त्या जमिनचा इतिहास म्हणजेच अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे, खरेदी विक्री होत असलेल्या जमिनीचे खरेदी खत तपासून पाहणे खुप महत्वाचे असते, त्यामुळे आपल्याला जमिनीचा इतिहास कळेल, आणि आपली फसवणूक होणार नाही.

अनेक वेळा असं होतं की जमिनीची पूर्णतः माहिती नसल्यामुळे आपले चांगले आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे कुठल्याही जमिनीचा व्यवहार करत असताना त्या जमिनीची कागदपत्रे पडताळून पाहिले पाहिजेत जेणेकरून भविष्यात उदभवणाऱ्या अडचणीना सामोरे जावे लागते; जमिनीचा कुठला खटला न्यायालयात पेंडीग आहे का जमिनीचे 7/12 8 अ फेरफार तपासून पाहणे अत्यंत आवश्यक असते परंतु याकडे बहुतांशी लोक दुर्लक्ष करतात असे दिसते त्यातूनच अनेक वाद निर्माण झालेले आपण पाहिले असतील.

👉👉जमिनीचा नकाशा एका मिनिटात,

येथे पहा ऑनलाईन

हेही वाचा: शेतजमीन नावावर करा आता फक्त १००रुपयांत नवीन शासन निर्णय पहा

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!