महिला सशक्तीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रति महिना 1500 रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अर्जाची अंतिम मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे.
माझी लाडकी बहिण योजना यादी पाहण्याची सोय
ladki bahin yojana list पात्र महिलांची यादी दर शनिवारी ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीत पाहता येईल. यादी लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. त्या अदोगर तुमचा फॉर्म approved झाला की नाही पहा. खाली काही step दिल्या आहेत ते वाचून घ्या.
माझी लाडकी बहिण योजना पहिला हप्ता वितरण
पात्र महिलांच्या खात्यावर 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट या कालावधीमध्ये पहिला हप्ता म्हणून 3000 रुपये वितरित होणार आहेत.
माझी लाडकी बहिण योजना पात्रता आणि कागदपत्रे
योजनेत सहभागी होण्यासाठी महिलांना काही अटी आणि कागदपत्रांची आवश्यकता आहे:
- आधार कार्ड
- आदिवासी प्रमाणपत्र
- जन्म प्रमाणपत्र
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्न प्रमाणपत्र (पांढरे रेशन कार्ड धारकांसाठी)
- बँक पासबुक
- फोटो
यादीत नाव पाहा
शासनाच्या कालावधीत आणि वयात वाढ, नियमांमध्ये बदल
अर्ज प्रक्रिया
महिलांनी नारी शक्ती केंद्राच्या माध्यमातून अर्ज करू शकता. ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत सविस्तर माहिती खाली click करून पाहू शकता.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अर्ज प्रक्रिया
Ladki Bahin Yojana yadi महिलांनी आपल्या अर्जाची स्थिती तपासावी आणि आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावी. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
यादीत नाव पाहा