Land Ownership Documents जमिनीची मालकी सिद्ध करणारे हे कागदपत्रे तुमच्याकडे आहेत का? जमिनीचा पुरावा असणारे कागदपत्रे पहा.

 

सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची व फायदेशीर अशी माहिती आहे आपला देश हा कृषि प्रधान आहे कारण मोठ्या प्रमाणात शेती आपल्या शेतकऱ्यांकडे शेती आहे व इतर जमीन सुद्धा अनेक नागरिकांच्या नावावर आहे परंतु ही जमीन नावावर असताना सुद्धा तुमच्या नावावर नेमकी जमीन आहे की नाही हे सिद्ध करण्यासाठी तुमच्याकडे काही आवश्यक कागदपत्रांची उपलब्धता असणे अत्यंत गरजेचे आहे.

 

कारण आपण बघतो की मोठ्या प्रमाणात जमिनीची खरेदी विक्री केली जाते अशा वेळेस जमीन आपल्याच नावावर आहे की नाही हे दाखवण्यासाठी सुद्धा काही आवश्यक कागदपत्रे मालकाकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे तसेच जो व्यक्ती जमीन विकत घेत आहे त्या व्यक्तीने सुद्धा मालकाचे काही आवश्यक कागदपत्रे सुद्धा चेक करूनच जमीन विकत घ्यायला हवी कारण पुढे चालून यामध्ये वादविवाद कोर्ट केसेस सुद्धा होऊ शकतात त्यामुळे पूर्वतयारीशी पूर्ण कागदपत्रे चेक करावे.

 

जमिनीचा पुरावा दाखवणारी महत्त्वाची कागदपत्रे कोणती?

 

महसूल पावती

 

जमिनी संबंधीच्या आधीची खटले

 

प्रॉपर्टी कार्ड आठ अ

 

भोगवटादार

 

सातबारा उतारा

 

खरेदीखत

 

जमीन मोजणीचा नकाशा

 

अशा प्रकारची संपूर्ण कागदपत्रे उपलब्ध असेल तरच तुमच्या जमिनीचा पुरावा दाखवला जाऊ शकतो त्यामुळे वरील कागदपत्रे तुमच्याकडे उपलब्ध असावे.

अधिक माहितीसाठी येथे पहा 

 

Home..🏠

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!