VIDEO: ‘हम किसींसे कम नही “कुणालाच कमी समजू नका” गरूडानं केली सिंहाची शिकार; १ हजार फूट उंचावर नेलं अन्..शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Viral Video: जंगलातील सर्वात मोठा शिकारी म्हणून सिंहाला ओळखलं जातं. त्याच्या हातात आलेली शिकार सहसा सुटत नाही. वाघ, बिबट्या यांसारखे भयानक प्राणी देखील सिंहाला घाबरतात. तुम्ही सिंहाने केलेल्या शिकारीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.
होय, विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल होणारा व्हिडीओ एकदा पाहाच. सोशल मीडियावर एक आश्चर्यकारक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका सिंहाची शिकार केल्यानंतर गरुड आकाशात उडताना दिसत आहे. हा प्राणीही किती चपळ आहे याचा अंदाज आपल्याला आहे मात्र या प्राण्याची चपळताही गरुडाच्या ताकदीपुढे फेल गेली. सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यामुळे कोणालाच कमी समजू नका, कधी डाव उलटेल हे सांगू शकत नाही.
पाहा व्हिडीओ
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कार अन रस्ता, समोर काय दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
हा व्हिडिओ सोशल मीडियावर heavenly_nature_1 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. त्यासोबत कॅप्शन आहे – गरुड सिंह घेऊन जात आहे. या व्हिडिओला शेअर केल्यापासून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. यावर युजर्स कमेंटही करत आहेत, एका यूजरने लिहिले… “म्हणून कुणालाच कमी समजू नका” दुसऱ्या युजरने लिहिले…”गरीब गरुड, आज त्याचे नशीब चांगले होते. तर दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले… गरुडाची ताकद माहिती असताना सिंहानं त्याला हलक्यात घेतलं असेल असं दिसत आहे.”