Ration card ekyc शिधापत्रिकाधारकांना दिलासा; रेशनकार्डच्या ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ; केवायसी कुठे आणि कशी करावी जाणून घ्या

राशन प्रमाण १०० टक्के करण्यासाठी राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केले आहे.

Ration card : स्वस्त धान्य दुकानात वितरणात होणारी गळती रोखण्यासाठी शासनाने राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी बंधनकारक केली आहे. शिधापत्रिकेत नावे असलेल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ई- केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. याची अंतिम तारीख यापूर्वी ३१ डिसेंबर होती, परंतु आता शासनाकडून प्रक्रियेस मुदवाढ देण्यात आली आहे.

 

ई-केवायसी यादीत नाव पाहा या नागरिकांना केवायसी बंधनकारक

 

 

ई-केवायसी यादीत नाव पाहा या नागरिकांना केवायसी बंधनकारक

 

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!