Cotton rate today: आता कापसाची गगनभरारी कापूस जाणार 14000 हजार पार

नमस्कार मित्रांनो शेतकरी आणि कापूस एकच चर्चा असताना एक महत्त्वाची बाब समोर आली आहे ती म्हणजे कापसाचे भाव वाढणार आहेत मात्र भाव कधी वाढणार? कापसाचे दर (cotton rate today) चांगले राहणार आहेत माञ कधी? याबाबत अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. चालू हंगामात 1 ऑक्टोबर ते 14 डिसेंबर या अडीच महिन्याच्या काळामध्ये 58 लाख गाठी कापसाची आवक झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

बदलत्या हवामानामुळे देशातील कृषी क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. हवामानाचा चांगलाच फटका कृषी क्षेत्रीला बसला आहे. तर काही कृषी मालांना दर मिळाला आहे, तर काही कृषी मालांना फटका देखील बसला आहे. राज्यातील कापूस पीकाची अवस्था मात्र काही वेगळीच असल्याचे सांगण्यात येत आहे. देशातील कापूस उत्पादन यंदा उद्योगाच्या अंदाजापेक्षा कमीच राहणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील हंगामात कापसाला चांगला दर (cotton rate today) मिळाला होता.

त्यामुळे यंदा देशातील कापूस लागवड वाढली होती. त्यानंतर पिकाला पावसाचा फटका बसून किडिचा प्रार्दूभाव झाला होता. त्यामुळे उत्पादकता देखील कमी राहिली होती.

या देशात देखील कापूस पिकाला फटका

भारतासोबतच पाकिस्तान, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या देशांमधून देखील कापूस पिकाला खूप मोठा फटका बसला आहे. त्यामुळे जागतिक कापूस वापर कमी राहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

असे असले तरी देखील कापसाचे दर (Kapus Bajarbhav live) चांगले राहतील असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. चालू हंगामात 1 ऑक्टोबर ते 14 डिसेंबर या अडीच महिन्याच्या काळात 58 लाख गाठी कापसाची आवक झाल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

मागील वर्षी चा कापूस दर

मात्र गेल्या वर्षी याच काळात 106 लाख गाठी कापसाची आवक झाली होती म्हणजेच यंदा गेल्या वर्षीपेक्षा 45 टक्क्यांनी कापूस आवक कमी राहिली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मागील काही दिवसांपासून दर गडगडल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्री कमी केली होती. यंदा देशातील कापूस उत्पादन कमी असून डिसेंबर नंतर कापसाचे दर सुधारू शकतो याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. mahabhumi digital 7/12

कापूस दर (cotton rate live) बाबत

शेतकऱ्यांकडून सध्या गरजेपुरताच कापूस विकला जातो आहे. सध्या कापसाला 8400 ते 9500 रुपये सरासरी दर मिळण्याची शक्यता आहे. तसेच जानेवारीमध्ये कापसाचे दर (kapus bajarbhav live) वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

शेतकऱ्यांना यंदा सरासरी 9000 रुपये दर मिळू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांनी टप्प्याटप्प्यांना विक्री केल्यास फायदेशीर ठरणार असल्याचा असा अंदाज कापूस अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

By admin

Leave a Reply

Your email address will not be published.


error: Content is protected !!